Sunday, December 17, 2006

देख के रुख उस तेज़ सबाँ का रोक तूर ने नहीं लिया
दिल तो तुम से दिया न जाता दिल हम नें भी नहीं लिया

गुलो-गुलाब को तोड के लाएँ गुच्छा उनका सजा रखा
पौधों का दर्द-ए-दिल हम नें अपने दिल पर नहीं लिया

किताबें-इर्फ़ाँ खोल चुके हम खिताबे-मिर्ज़ा झेल चुके
दानिश-ए-दुनिया की खोज में थे हिसाब-ए-हस्ती नहीं लिया

जब से आयीं हैं कुछ खबरें यारब तेरे आने की
ख्वाबों में गुमहोश रहे हैं , प्याला हाथ में नहीं लिया

"अ'शआर में बस अल्फ़ाज़ नहीं कुछ रुह-ए-नगमा भी चाहिए"
बहुत सुन चुकी 'गाना' लेकिन मिजाज़-ए-गाना नहीं लिया!


***

सबाँ : wind
तूर: Mountain; (esp. the one which Moses sought out for talking to God)
इर्फ़ान / इर्फ़ाँ , दानिश : knowledge
हस्ती : life
अल्फ़ाज़ : words
रुह : soul
नगमा : song

5 Comments:

Anonymous Anonymous said...

Nice poem.

Friday, December 22, 2006 12:08:00 PM  
Anonymous Anonymous said...

गायत्री,
मला उर्दू फारसं येत नाही हे कबूल करून मग पुढील अभिप्राय देत आहे. तुमची ही गज़ल व त्यातील कल्पना मला खूप आवडल्य़ा. ( प्रत्येक द्विपदी स्वतंत्र विषय हाताळत असल्याने व ही रचना उअलगडत जात नसल्याने हे काव्य तुम्ही गज़ल म्हणून लिहिलं आहे असं मी गृहित धरीत आहे. )
"जब से आयीं हैं कुछ खबरें यारब तेरे आने की
ख्वाबों में गुमहोश रहे हैं , प्याला हाथ में नहीं लिया"

हा शेर तर अत्यंत आवडला.
गझल वाचल्यानंतर मला सुचलेले काही मुद्दे व पडलेले काही प्रश्न :

१)ही गैरमुरद्दिफ़ गज़ल आहे का?तसं असेल तर काफ़िया म्हणून "किया" एकदा आणि इतर सगळीकडे "लिया"च का? पिया,दिया,जिया,सिया इत्यादी काफ़िये वापरण्यास काय हरकत होती?आणि जर ही गज़ल गैरमुरद्दिफ़ नसेल तर एकतर पहिल्या ओळीत रदिफ़ "नही किया" चुकली आहे कारण पुढे सगळीकडे तुम्ही "नही लिया" वापरलं आहे, व दुसरं म्हणजे तिचा काफ़िया कोणता?

३)ही गज़ल कोणत्या छंदात (बेहर) आहे? काही ओळीत वाचताना छंद बदलल्यासारखा वाटतो. "पौधों का दरद-ए-दिल..." ऐवजी "दर्द-ए-दिल पौधों का हमनें..." अधिक लयीत वाटतं.तसंच "दानिश-ए-दुनिया की खोज में थे हिसाब-ए-हस्ती नहीं लिया" च्या जागी 'दानिश-ए-दुनिया खोजने निकले, हिसाब-ए-हस्ती नहीं लिया ' केलं तर?


४)"गुच्छा"हून "गुंचा" कानास अधिक गॊड नाही का वाटत? उदा. :"गुंचा-ऐ-शौक लगा है खिलने"( अर्थात 'गुंचा' म्हणजे गुच्छ असं मी गृहित धरलय.तसं नसल्यास क्षमस्व.)

५)उच्चारानुसार "सबाँ" न लिहीता "सबा" किंवा "सबाह" चाललं असतं का?

तुमची रचना आवडल्यामुळेच सविस्तर अभिप्राय लिहून शंका विचारीत आहे.कल्पना चांगल्या आहेत, शब्दकळाही छान आहे, मांडणीवर थोडं अजून काम केल्यास 'सोने पर सुहागा' होईल असं मनापासून वाटतं.

Friday, December 22, 2006 12:32:00 PM  
Blogger स्वाती आंबोळे said...

>>>गुलो-गुलाब को तोड के लाएँ गुच्छा उनका सजा रखा
>>>पौधों का दर्द-ए-दिल हम नें अपने दिल पर नहीं लिया

>>>जब से आयीं हैं कुछ खबरें यारब तेरे आने की
>>>ख्वाबों में गुमहोश रहे हैं , प्याला हाथ में नहीं लिया

अरे वा! छान लिहीता.
तुम्हाला भेटून आनंद झाला.
माझ्या ब्लॉगवरील अभिप्रायासाठी धन्यवाद.

Thursday, January 25, 2007 3:05:00 AM  
Blogger Gayatri said...

anon, मिलिंद आणि स्वाती, तुमच्या अभिप्रायांबद्दल खूप धन्यवाद! :)

मिलिंद, ही 'गज़ल' व्हावी या इच्छेनं लिहिली होती हे खरंय, पण ती ग़ज़ल नाहीयेे याची मला कल्पना आहे.
१) एक तर, रदीफ़ - क़ाफ़ियांचा विचार नीट केला नव्हता. गैरमुरद्दिफ़ ग़ज़ल असू शकते, पण इथे मी जे काही ्लिहिलंय ते चक्क गैर्क़ाफ़िया आहे! :) तुम्ही 'किया' ची चूक ध्यानात आणून दिल्यावर पहिला शेर बदलला आहे. पहिला शेर सुचल्यावर मला हा "नहीं लिया" शब्दसमूह इतका आवडला की मग ्सगळ्या शेरांचा शेवट त्यानेच झाला. आणि ते शेर इतके 'त्यांचे स्वत:चे' आहेत की पिया, सिया, जिया कुठून आणि कशासाठी आणणार होते मी? :)

३)लिहिताना एक ओळ सुचली की ती लय पकडून पुढच्या ओळी येतात. शास्त्रशुद्ध 'बहर' मला मुळीच येत नाही! त्यामुळे दोन शेरांच्या मीटर मध्ये फरक पडला असणं अगदीच शक्य आहे. (अगदी खरं सांगायचं तर कविता 'लयीत जमलीय' का हे बघण्यासाठी ती मोठ्यानं वाचून बघणं एवढा एकच पर्याय मी वापरते. समजा एखादा शेर "छोटा" वाटला, तर दुसऱ्या शेराच्या मिसऱ्याशी अदलाबदल करून दोन्ही एकाच मीटर मध्ये आहेत का, ते बघते. मात्रा जुळवून बघायला हव्यात हे खरं, पण तेवढा माझा अभ्यास नाही.)

'दानिश-ए-दुनिया' बद्दल: "खोजने निकले" म्हटलं की अर्थच्छटा बदलते असं वाटतंय.. जगाचं/ शास्त्रीय ज्ञान शोधायच्या नादात स्वत:च्या आयुष्याचा जमाखर्च घ्यायचं राहूनच गेलं, असा अर्थ मला अभिप्रेत होता. हेतुपुरस्सर नव्हे, तर नकळत घडलेली ती चूक आहे, म्हणून "की खोज में थे" म्हटलं.

४) गुंचा म्हणजे कळी.

५)सबा/ सबाह का लिहायचं ते कळलं नाही..तुमच्या विस्तृत अभिप्रायाबद्दल अगदी मनापासून आभार. ग़ज़लेवरचा तुमचा अधिकार फारच मोठा आहे हे मला माहिती आहे..त्यामुळे रचना/मांडणीबद्दल तुमच्याकडून शिकून घेणं ही एक पर्वणी असेल. मला तुमचा email address द्याल? माझा पत्ता gayatrinatu@gmail.com आहे.

Wednesday, January 31, 2007 11:49:00 AM  
Blogger HAREKRISHNAJI said...

Ek Ghazal "Dekh" ke naam
Shakeel Badayuni

duur hai manzil raahe.n mushkil aalam hai tanhaa_ii kaa
aaj mujhe ehasaas huaa hai apanii shikastaa-paa_ii kaa

[shikastaa_paa_ii = infirmness of the legs]

dekh ke mujh ko duniyaaavaale kahane lage hai.n diivaanaa
aaj vahaa.N hai ishq jahaa.N kuchh Khauf nahii.n rusvaa_ii kaa

chho.D de.n rasm-e-Khud_nigaarii ko to.D de.n apanaa iimaa.N
Khatm kiye detaa hai zaalim ruup terii anga.Daa_ii kaa

mai.n ne ziyaaye.n husn ko baKhshii.n us kaa to ko_ii zikr nahii.n
lekin ghar ghar me.n charchaa hai aaj terii raanaa_ii kaa

[ziyaaye.n = splendour; raanaa_ii = radiance]

ahl-e-havas ab pachhataataa hai Duub ke bahar-e-Gam me.n 'Shakeel'
pahale na thaa in bechaaro.n ko andaazaa gaharaa_ii kaa

[bahar = sea]

Wednesday, February 14, 2007 6:36:00 PM  

Post a Comment

Links to this post:

Create a Link

<< Home